President Draupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे साधेपण पुन्हा अधोरेखित | Sakal

2022-12-05 8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विशाखापट्टणम दौऱ्यावर असताना स्वत:च प्रोटोकॉल तोडला. आपल्या वाहनांचा ताफा थांबवत त्यांनी लोकांचे अभिवादन स्विकारले आणि लोकांशी संवादही साधला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

टेक्स्ट -

Videos similaires